इतके दिवस म्हणजे २००२ च्या गुजरात दंगली नंतर मानवी हक्काच्या पायमल्ली चे कारण देऊन अमेरिकेने नरेंद्र मोदी ह्यांचा विसा नाकारला व गुजरात शी संबंध तोडले. ब्रिटीश कालपरवा पर्यंत अमेरिकेची वसाहत असल्यासारखे आंतर्राष्ट्रीय राजकारणात वागत होते. त्यांनी अमेरिकेची री ओढली. गुजरात शी व्यापारिक संबंध तोडले.
मात्र आता ब्रिटन च्या अर्थव्यवस्थेला पूर्वीच्या वैभवशाली काळात न्यायचे असेल तर शुद्ध व्यापारी निर्णय घेणे गरजेचे आहे हे ब्रिटिशांनी ओळखले.
ह्याचा एक भाग म्हणून भारतातील गुंतवणुकीसाठी आदर्श असलेल्या गुजरात राज्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या कडील सरकारचा निर्णय म्हणजे आपल्या नेत्यांच्या सारखी नुसती घोषणाबाजी नसते तर तो निर्णय प्रत्यक्ष कृतीत आणला जातो. ह्यामुळे
भारताबरोबर विविध क्षेत्रांत संबंध वाढविण्याची ब्रिटनची इच्छा असून, त्यादृष्टीने आम्ही आमचे भारतातील उच्चायुक्तांना जेम्स बेव्हन यांना मोदी यांची भेट घेण्यास ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री ह्युगो स्वेअर ह्यांनी सांगितले..
व ब्रिटिश उच्चायुक्तांना गुजरात दौर्यानंतर विविध क्षेत्रांत किती सहकार्य वाढवा वयाचे याचा निर्णय केला जाईल, असे स्वेअर यांनी नमूद केले.
ब्रिटीशांच्या ह्या यु टर्न चे कारण आहे २००८ साली आलेली मंदी
मंदीच्या काळात युरोपात अनेक राष्ट्रे हवालदिल झाली पण त्यात अग्रभागी ब्रिटन होते.
ग्रीक व इटली स्पेन तर गेले पण दुसर्या महायुद्धाचा विजेता ब्रिटन मात्र ह्या मंदीच्या धक्क्यातून सावरला नाही. आणि महायुद्धातील पराजित राष्ट्रे जर्मनी मात्र मंदीच्या धक्क्यातून युरोपात सर्व प्रथम बाहेर आले . कारण त्यांनी बाळगला शुद्ध व्यावसायिक दृष्टीकोन
व्यापारासाठी त्यांना कोणीही वर्जित नाही.
ब्रिटन ची सत्ता हुजूर पक्षाकडे आली व श्रीमंतांचा व भांडवलदारांचा पक्ष म्हणून ओळखला जाणार्या ह्या पक्षाचे नेतृत्व डेव्हिड केमेरोन कडे आले.
त्यांनी सर्व प्रथम अमेरिकेची घसट कमी केली व इराक व अफगाण मधून सैन्य माघारी बोलावून फुकटचा संरक्षणावरील पांढरा हत्ती काढून टाकला.
आणि ब्रिटन ची नाळ युरोपशी जोडताना युरोपियन युनियन ची संबंध सुधारले.
आता सुद्धा गुजरात मध्ये अनेक ब्रिटीश कंपन्यांना गुंतवणूक करायची आहे. कारण गुजरात मध्ये ती केली तर विकासाचे व नफ्याचे फळ हमखास मिळते. हे जर्मनी व फ्रेंच राष्ट्रांच्या उदाहरणातून त्यांना दिसून आले.
जर्मनीची सौर उर्जा कंपन्या असो किंवा फ्रेंच कार बनविणाऱ्या,
गुजरात हे भारतीय व इतर परदेशी कंपन्यांचे आवडते ठिकाण आहे.
तेव्हा पूर्वीची नीतिमत्ता , आणि सो कोल्ड मानवाधिकार हक्क वगैरे बासनात बांधून त्यांनी
गुजरात शी व्यापार करण्याचा व्यावहारिक निर्णय घेतला.
गुजरात विधान सभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ब्रिटीश अधिकारी गुजरात दौरा करणार आहेत. ह्या मागील कारण त्यांनी राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला निर्णय असे सांगितले आहे.
"ना बिवी ना बच्चा ना बाप बडा ना मैया
द होल थिंग डेट्स भैया सबसे बडा रुपय्या."
भांडवलशाहीचा मतितार्थ आहे.
ह्याची निव १६ व्या शतकात ब्रिटिशांनी ठेवली होती. ह्याची त्यांना उशीरा का होईना आता जाणीव झाली.
झुकती हे दुनिया ,झुकणे वाला चाहिये हेच मोदी व त्यांच्या गुर्जर व्यापारी सहकार्यांनी दाखवून दिले.
भारताच्या बाजारपेठेची जगात वाढती महती गोर्यांना आता कळायला लागली आहे.
म्हणूनच आपल्या तत्व , आणि शब्दाला न जागून गुजरात शी व्यापार करायला ब्रिटन आता तयार झाला आहे. जगाला शहाणपण व दुनियादारी शिकवणाऱ्या व जगात पोलीस पाटिलकी करणाऱ्या व तत्त्व व नीतिमत्तेच्या लंब्याचवड्या गोष्टी करणाऱ्या बड्या राष्ट्रांचे पाय मातीचे असतात हेच ब्रिटन ने जगाला दाखवून दिले
वेस्टन जगताने मोदींच्या कार्य शमता व कर्तृत्वावर मोहर उमटवली आहे,
ह्या बातमीचे पडसाद देशात व जगभरात नक्की उमटतील.
मोदी द्वेषाच्या मुळव्याधीचे ने ग्रासलेल्या अनेकांना ह्या बातमीने फेफरे भरून येईल.
राजकारण पंतप्रधानाच्या उमेदवारीसाठी पक्षातून मोदी ह्यांची दावेदारी ला बळ मिळेल.
ना मी खाता खु , ना किसी को खाने देता हु म्हणणारे मोदी घोटाळ्यांच्या युगातील
एक वेगळेच नेते आहेत.
ब्रिटनच्या ह्या निर्णयाने मोदी ह्यांना आनंद झाला. भारतीय पंतप्रधानाने गुजरातची महती जाणली नाही ती ब्रिटन ने जाणली हे सांगायला मोदी विसरले नाही.
पण ब्रिटन ला टोमणा मारायला ते विसरले नाहीत.
त्यांनी ट्विटर वर लिहिले
देर आए, दुरुस्त आए!! गुजरात शी संबंध वाढवणे व ते मजबूत करण्याच्या हेतूने ब्रिटिश सरकार च्या ह्या निर्णयाचे मी स्वागत करतो. . गॉड इज़ ग्रेट."
नरेंद्र मोदी
मात्र मोदी विरोधक म्हणतील
ओ माय गॉड

आता अमेरिका सुद्धा मोदी ह्यांच्या विषयी पुनर्विचार करत आहे.
उत्तर द्याहटवामात्र जर्मनी ने मात्र अमेरिका व युके ची री ओढण्यास नकार देऊन गुजरात बंदी वर कायम राहण्याचे ठरविले आहे.
निनाद मित्रा,
उत्तर द्याहटवाह्या वेळेस खूपच प्रतीक्षा करावयास लावली. तरीपण नाराज नाहीये.
एकदम परखड आणि निर्भीड, विचार मांडणी. मला आवडले. मी स्वतः गुजरात ( चाकांखालून) पिंजला आहे. जामनगर, पोरबंदर, भूज दिव, राजकोट, अमदावाद ... नर्मदा धरण ...त्यामुळे मला ऐकीव नाही तर - याची देही याची डोळा प्रत्यय आलेला आहे.
मला थोड्या दिवसांपूर्वीच्या मोदींच्या जपान भेटीचे आठवले, तिथे जपान्यांनी त्यांचा सत्कार आणि खूपच कौतुक केले, तर आपल्या राजकारण्यांचे नेहमीप्रमाणे पोटशूळ उठले. इतके कि, त्यांनी सांगितले, मोडी हे फसवे आकडे आणि खोटे दावे ह्यांच्या आधारे प्रगती दाखवीत आहे. त्याने काय सध्या झाले?
शेवटी सूर्योदय आणि कोंबड्याची बांग !.
परंतु, हे नक्कीच कि, दूरदृष्टी हि असावीच लागते त्याबरोबर काटेकोर नियोजन, आणि अंमलबजावणी!!!. व्यक्तिगत स्वार्थ जेथे नसतो तिथे...अमर्याद प्रगती. उगाच नाही पोलादी पुरुषाशी तुलना होतेय मोदींची.
पराग अगदी बरोबर
उत्तर द्याहटवाजर्मनी , इंग्लंड , अमेरिकेने बहिष्कार घातला तरीही गुजरात ने प्रगती केली.
ह्यातच गुजरातच्या यशाचे खरे महत्त्व आहे.
त्यांच्या बहिष्काराचा बहुदा महाराष्ट्राला फायदा झाला व गुंतवणूक येथे आली