सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला की डान्स बार वर असलेली बंदी बेकायदेशीर असून महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा सुद्धा एका अर्थी बेकायदेशीर आहे. तेव्हा डान्स बार खुले करण्याचा मार्ग मोकळा झाला.
आता अनेक नव्या जुन्या ,बदनाम मुन्नी ,शीला , जलेबी बाई व अनारकली डिस्को जाण्यासाठी आपली हलकट जवानी रसिकांना दाखवण्यास उतावळ्या होत आहे. त्यांचे फोटो अगदी फेविकॉल ने ओठांशी चिटकवून ठेवण्यास रसिक आतुर आहेत. आणि आबांचे आपले काहीतरीच ... प्रत्येक आंतरराष्ट्रीय महानगरात अनेक स्तरीय लोक अनेक कारणांसाठी लघु किंवा दीर्घ वास्तव्यासाठी येतात , त्यांच्यासाठी प्रौढ मनोरंजन हे प्रत्येक शहरात असते. ते कायद्याच्या कक्षेत असल्याने सामान्य लोकांच्या जीवनात त्याचा प्रादुर्भाव होत नाही , मात्र सरकारचे त्यांच्यावर लक्ष असते , व त्यांना नियमित महसूल मिळतो . भारतात गर्भ श्रीमंतांसाठी