शाळेचा वर्ग आता वोट्स अप वर नियमित भरतो. व्यवस्थित दंगा मस्ती होते. शाळा सुटल्यापासून आतापर्यंत मधल्या काळातील वर्षे जणू अस्तित्वातच नव्हती अश्या थाटात आम्ही समूहावर वावरत असतो , आज जागतिकीकरणाच्या रहाटगाडग्यात आमचे सवंगडी जगभर विखुरले गेले आहेत पण आमच्या व्यस्त जीवन शैलीतून थोडावेळ समूहावर येउन एकमेकांची खुशाली , सल्ले विचारले जातात.
एक अनिवासी भारतीय ह्या नात्याने जगभरातील माझ्या मराठी बांधवांशी व माय मराठीची नाळ जोडली जावी म्हणून माझ्या जर्मनीतील वास्तव्यातील माझे अनुभव ,प्रवास वर्णन , आंतरराष्ट्रीय राजकारण ,सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा हा पंचतारांकित ब्लॉग आठवड्यातून एकदा अद्ययावत ( अपडेट ) करायचा प्रयत्न करेन.
शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४
गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४
हजेरी लावा ,नाहीतर पालकांची चिट्ठी आणा पूर्वार्ध
हजेरी लावा ,नाहीतर अनुपस्थित राहिल्याबद्दल पालकाची चिठ्ठी आणा.
शाळेचे दिवस म्हणजे मयूरपंखी दिवस , आठवणींचे पिंपळ पान
वर्गात बाई आल्यावर सगळ्यांनी उभे राहून एकाने एक साथ म्हटल्यावर कोरस मध्ये नमस्ते म्हणायचे
वर्ग भरल्यावर हजेरी घेतांना आपल्या आडनावाचा पुकारा झाल्यावर हजर बोलायचे अश्या कितीतरी आठवणी
वर्गातील बहुतेक मुल ह्या चेहरा पुस्तकाच्या आभासी दुनियेत अचानक गवसली.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)