हजेरी लावा ,नाहीतर अनुपस्थित राहिल्याबद्दल पालकाची चिठ्ठी आणा.
शाळेचे दिवस म्हणजे मयूरपंखी दिवस , आठवणींचे पिंपळ पान
वर्गात बाई आल्यावर सगळ्यांनी उभे राहून एकाने एक साथ म्हटल्यावर कोरस मध्ये नमस्ते म्हणायचे
वर्ग भरल्यावर हजेरी घेतांना आपल्या आडनावाचा पुकारा झाल्यावर हजर बोलायचे अश्या कितीतरी आठवणी
वर्गातील बहुतेक मुल ह्या चेहरा पुस्तकाच्या आभासी दुनियेत अचानक गवसली.
१० अ १९९६ चा चेपू वर समूह स्थापन झाला.
आज वर्गातील सर्वांची ह्या आभासी जगतात हजेरी घेण्याचा मनसुबा आहे.
आमचा वर्गमित्र यशोधन व मी मागे गप्पा मारतांना वर्गातील मुल आठवतात का ह्या प्रश्नावरून नाव आठवायला लागलो ,
आणि काय आश्चर्य ,एखाद दुसरे नाव सोडता सर्व नाव , आडनाव तोंडावर आपसूक आली.
एक दशक आम्ही एकाच शाळेच्या छताखाली घालवले होते.
नावे आठवड्यासाठी आधी ती वीसरावी लागतात .हि नावे आणि शाळा भरल्यावर रोज म्हटले गेलेले अथर्व शीर्ष
काय वाट्टेल ते झाले तरी विसरणे अशक्य आहे.
आता आपण माझ्या अनुदिनी पंचतारांकित वर घेणार आहोत
हजेरी .
प्रत्येकाने सूचना डब्यात हजर लिहून आपली हजेरी लावावी. सर्वात प्रथम मी लावतो.
१० अ १९९६
दिनांक ११-०५- २०१४
आजचा सुविचार
केस वाढवून देव आनंद होण्यापेक्षा ,"ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.
यादी
१ -शैलेश अभ्यंकर
२ -रोहित भागवत
३ -मुकुंद बिलुरकर
४ हर्षवर्धन देशपांडे
५ -वैभव ढोले
६ -अविन हणमसेठ
७ -निमिष जगताप
८ -नैनेश जोशी
९ -मृणाल कदम
१० - दत्ताप्रभू काटीकर
११ -भूषण केळकर
१२ -समीर केळकर
१३ -शिवराय कोल्हटकर
१४ -अक्षय कुलकर्णी
१५ -निनाद कुलकर्णी
१६ -पवन कुलकर्णी
१७ -मंगेश कुशे
१८ -आमोद लाड
१९ -मकरंद मालवणकर
२० -देवेंद्र मोदक
२१ -पराग मोने
२२ -विकास नाईक
23-कुणाल नेहेते
२४ -मंदार पडसलगीकर
२५ - गिरीश पंढर्कामे
२६ -प्रियाल पाटील
२७ -ओमकार राजर्षी
२८ - अतुल साने
२९ -दीपक सैतवडेकर
३० - यशोधन वैद्य
३१ -आनंद येळमेळी
तळटीप
सदर पोस्ट ही आम जनतेसाठी खुली आहे जेणेकरून जे वर्गबंधू माझ्या मित्र यादीत नाही आहेत त्यांना सुद्धा विनासायास हजेरी लावता येईल.
हजेरी लावून झाल्यावर आपल्या संपर्कातही वर्ग मित्राला हजेरी बद्दल आठवण करा,
खुलासा
फक्त मुलांचा हजेरीपट पाहून खूप जणांना ह्यांची फक्त मुलांची शाळा असावी असे वाटण्याची शक्यता आहे.
आमची स्वामी विवेकानंद, राणाप्रताप डोंबिवली पश्चिम
मुला,मुलींची शाळा आहे.
वर्ग मैत्रिणींचा हजेरी पटावर काम अजून सुरु केले नाही आहे.
पण वर्गातील हुशार ,चुणचुणीत कोणत्याही मुलीने पुढाकार घेऊन असा हजेरीपट बनवावा. असे वाटते.
ह्याच धर्तीवर प्राथमिक व माध्यमिक च्या वर्ग शिक्षक, वर्ग शिक्षिका आणि इतर कर्मचारी वर्गाचा तक्ता बनवण्याची योजना आहे.
आयुष्यात उच्च का काय ते शिक्षण बरेच घेतले.
पण आजही मनाच्या गाभाऱ्यात ठाव मांडून आहेत त्या शाळेच्या आठवणी. माझी मस्तीखोर प्रतिमा
म्हणून हा लेखन प्रपंच

कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा