हिमवर्षाव

Blogger Tricks

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

हजेरी लावा ,नाहीतर अनुपस्थित राहिल्याबद्दल पालकाची चिठ्ठी आणा. उत्तरार्ध

शाळेचा वर्ग आता वोट्स अप वर नियमित भरतो.  व्यवस्थित दंगा मस्ती होते.  शाळा सुटल्यापासून आतापर्यंत मधल्या काळातील वर्षे जणू अस्तित्वातच नव्हती अश्या थाटात आम्ही समूहावर वावरत असतो , आज जागतिकीकरणाच्या रहाटगाडग्यात आमचे सवंगडी जगभर विखुरले गेले आहेत पण आमच्या व्यस्त जीवन शैलीतून  थोडावेळ    समूहावर येउन एकमेकांची खुशाली , सल्ले  विचारले जातात.
वेगवेगळ्या शेत्रात कार्यरत असल्याने प्रत्येकाच्या अनुभवाचा फायदा इतरांना होतो. माहितीची देवाणघेवाण होते. वर्गात अबोल असणारे अनेक जण इतक्या वर्षांनी समूहावर बडबड करतांना पाहून अमळ मौज वाटते.
कालचक्र उलटे फिरून १९९६ च्या आमच्या दहावी अ च्या वर्गात गेलो व त्यांना पुढील २० वर्षात होणारे हे सोशल नेटवर्किंग व ग्लोबलायझेशन  ह्या संबंधी माहिती दिली व सांगितले की आपण ह्या चतुर  भ्रमण ध्वनीच्या माध्यमातून जगभरातून एकमेकांशी एकाचवेळी संवाद साधू शकतो , तर ते एका विज्ञान कथेसारखे वाटेल.
मागे मी वर्ग मैत्रिणींना  त्यांचा मुलांसारखा हजेरीपट बनविण्यास सुचवले होते , जान्हवी ने ते आव्हान स्वीकारले मग इतर मुलींनी त्यात भर घातली , मुलांच्या तर्फे यशोधन ने गाळलेल्या जागा भरल्या व मुलींचा हजेरीपट सुद्धा तयार झाला.
आज माझ्या अनुदिनीवर त्यांची सुद्धा हजेरी घेत आहे.




३२
दीपाली  अमृतकर

३३ 
मंजिरी आपटे

३४
गीता  बापट

३५
प्राजक्ता  भागवत

३६
क्रांती  भंगाळे

३७
सुखदा  भिडे

३८
सोनाली  भिरूड

३९
प्राची  भोगले

४०
आनंदिनी  बोकील

४१
पूनम चौधरी

४२
अर्चना  चोपडे

४३
जान्हवी  देशपांडे

४४
प्राजक्ता  देशपांडे

४५
अश्विनी  गंधर्वाल

४६
रश्मी गुजर

४७
योगिता  हुद्दार

४८
शिल्पा  जाधव

४९
हिमाली  जोशी

५०
क्रांती  जोशी

५१ मधुरा  जोशी
५२
स्वप्ना  जोशी

५३
अर्चना  काळे

५४
अनिता  काटकर


५५
मीनल  खेर

५६
सुजाता  कोलते

५७
दीप्ती कुलकर्णी

५८
प्रीती  लोहोकरे

५९
स्मिता  महाडिक

६०
प्रीती  महाजन

६१
विभावरी  मराठे

६२
प्रगती मेहेंदळे

६३
दर्शना  मेहता

६४
माधवी  म्हाडगुत

६५
मीनल  नेरकर

६६
नम्रता  पंडित

६७
कविता  पारखे

६८
नूतन  पाटणकर

६९
ममता  पाटील

७०
श्रद्धा  पाटील

७१
सुलक्षणा  पाटील

७२
अंजली  फाटक

७३
तनुजा राणे

७४
दीपाली  सिरपोतदार


७५
प्राची  साठे
ह्या व्यतिरिक्त 
 ८वि च्या उन्हाळी सुट्टीत   पल्लवी कोशे ला देवाज्ञा झाली व शलाका बेदरकर दुसर्या शाळेत गेल्याने ह्या दोन वर्ग मैत्रिणींची आमची साथ सुटली.
त्यांचा उल्लेख येथे करणे मला गरजेचे वाट्ले.
पल्लवीच्या  आत्म्यास  शांती लाभो.
तर शलाका चा शोध आमचे सहकारी घेत आहेत .
ह्या आभासी जगतात कधी ना  कधी कुठेतरी ती आम्हास भेटेल ह्याची खात्री वाटते.
तूर्तास एवढेच .

   










३ टिप्पण्या :

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips