शिवसेनेने पूर्वीपासून मोदींना विरोध केला अगदी त्यांच्या पंत पंतप्रधानपदाच्या उमेदवारी पासून , त्यासाठी स्वराज ह्यांचे नाव पुढे तर अडवाणी गटाला पाठिंबा ,जरा विचार करा जर मोदींच्या जागी अडवाणी किंवा स्वराज ह्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली असती तर जास्तीतजास्त २००९ पेक्ष्या काही जाग जास्त मिळाल्या असत्या. मात्र पुढे सत्ता स्थापनेच्या घोड्बाजारात जर युपिए ला यश मिळाले असते तर राहुल पंतप्रधान झाले असते.
त्यावेळी भाजपने योग्य निर्णय घेतला आजही शिवसेनेची युती तोडून योग्य निर्णय घेतला , एकत्रित सत्ता स्थापून पुढे भाजपला मनस्ताप देणारा अजून एक नितीश कुमार त्यांना बनवायचा नव्हता
एक अनिवासी भारतीय ह्या नात्याने जगभरातील माझ्या मराठी बांधवांशी व माय मराठीची नाळ जोडली जावी म्हणून माझ्या जर्मनीतील वास्तव्यातील माझे अनुभव ,प्रवास वर्णन , आंतरराष्ट्रीय राजकारण ,सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा हा पंचतारांकित ब्लॉग आठवड्यातून एकदा अद्ययावत ( अपडेट ) करायचा प्रयत्न करेन.
रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४
गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४
२ ऑक्टोबर ,, क्विट इंडिया ,स्टेटस कम्प्लीट.क्लीन इंडिया स्टेटस , इन प्रोग्रेस
एकाचा बिपी तर एकाचे विजन
अश्यावेळी कोणता झेंडा घेऊ हाती अशी द्विधा मन स्थिती होणे साहजिकच आहे.
अश्यावेळी फक्त कल्पना करा.
अश्यावेळी कोणता झेंडा घेऊ हाती अशी द्विधा मन स्थिती होणे साहजिकच आहे.
अश्यावेळी फक्त कल्पना करा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)