हिमवर्षाव

Blogger Tricks

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

भाजपच्या महाराष्ट्रातील जयाचा तर बिहार मधील पराभवाचा तुलनात्मक आढावा भविष्यातील आव्हाने

महाराष्टार्त जायचा  तर बिहार मधील पराभवाचा  तुलनात्मक आढावा भविष्यातील आव्हाने
ह्यावर लेख लिहिण्याचे कारण म्हणजे  सध्या महाराष्टार्त व देशभरात मोदींची हार ,असहिष्णुतेची हार असे चिन्ह एका राज्याच्या निवडणुकी नंतर उभे करण्याचा प्रयत्न चालला आहे.
हा प्रयत्न करण्यापाठी हेतू काही जणांचा मोदींची कशी जिरली तर काही लोकांच्या मनात भीती अशी होती. मोदींचा अश्वमेध कोण कसा थांबवणार तेव्हा बिहार निकालाने त्यांना हायसे वाटले.
बिहार ह्या राज्यातील लालूच्या  जाती पातीच्या राजकारणावर
नितीश ने विकास पुरुषाच्या नावावर   चढवला कळस ह्या मुद्यांचा व इतर काही मुद्दे जे प्रसार माध्यमांच्या मध्ये दिसले नाही ते येथे मांडत आहे.

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips